04 November 2023

Created By: Jitendra Zavar

सध्या विश्वचषक स्पर्धेचा  थरार सुरु आहे.

04 November 2023

Created By: Jitendra Zavar

विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी घौडदौड सुरु आहे.

भारताचा शेवटचा सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 

या दिवशी विराट कोहली याचा वाढदिवस आहे.

विराट कोहली याच्यासाठी बंगाल क्रिकेट संघाने विशेष केक तयार केला आहे. 

बॅटचा आकाराचा हा केक असणार आहे.

सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर हा केक कापण्यात येणार आहे.