विराट कोहलीने जे केलं, त्याबाबत जगातील कोणत्याही कॅप्टनने विचारही केला नसेल, नक्की काय?

13 मे 2025

Created By:  संजय पाटील

विराटची कसोटी कारकीर्द 14 वर्षांची, विराटने या दरम्यान कर्णधार म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली

विराटकडून 68 सामन्यांमध्ये नेतृत्व, विराटने या दरम्यान असं काही केलं जे अद्याप कुणालाच जमलं नाही

विराटने भारताला 40 सामन्यांमध्ये जिंकवलं, विराट वेगवेगळ्या स्टेडियममध्ये जिंकवून देणारा कॅप्टन होता

विराटने 40 पैकी 29 वेगवेगळ्या स्टेडियममध्ये टीम इंडियाला जिंकवलं, विराट वेगवेगळ्या स्टेडियममध्ये जिंकवणारा कर्णधार 

विराट व्यतिरिक्त एकालाही  25 पेक्षा अधिक स्टेडियममध्ये भारताला विजयी करता आलं नव्हतं, धोनीने 21 स्टेडियममध्ये जिंकवलेलं

विराट सर्वाधिक कसोटी सामने जिंकून देणारा चौथा आशियाई कर्णधार, विराट 4 वेळा icc टेस्ट टीम ऑफ द इअर टीमच्या कर्णधारपदी

विराट विदेशात सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार, विराटने 11 सामन्यांमध्ये भारताला जिंकवलं  

कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?