11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियाला मोठा झटका!

31 January 2024

Created By: Sanjay Patil

इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला मोठा झटका, विराटबाबत मोठी अपडेट

विराट केव्हा परतणार याबाबत स्पष्टता नाही, कोहलीची वैयक्तिक कारणामुळे पहिल्या 2 सामन्यातून माघार

रिपोर्टनुसार,  विराट कोहली परदेशात, त्याच्या कमबॅकबाबत अजून कोणती माहिती नाही

त्यामुळे विराट इंग्लंड विरुद्ध अखेरचे 3 कसोटी सामने खेळणार की नाही याबाबत शंका

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा पहिल्या कसोटीत पराभव

विराटच्या जागी पहिल्या 2 सामन्यांसाठी रजत पाटीदार याचा टीममध्ये समावेश

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...