रनमशीन विराट क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा एकमेव, नक्की काय केलेलं?

5 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

विराट 5 नोव्हेंबर 2025 रोजी 37 वर्षांचा झाला. रनमशीन म्हणून ओळखला जाणारा विराट आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 राहिला. विराटने तिन्ही फॉमेटमधील रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं. 

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत फलंदाज आणि कर्णधार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विराट टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर 1 होण्यासह 900 प्लस रँकिग मिळवणारा एकमेव फलंदाज ठरला. 

विराटची  937 रेटिंग पॉइंट्स ही कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

विराटने वनडे रँकिंगमध्ये 909 रेटिंग्स पॉइंट्सपर्यंत मजल मारली.

तसेच विराटची सर्वात लहान अर्थात टी 20i फॉर्मेटमधील 909 ही सर्वोत्तम रेटिंग ठरली.

तसेच विराटने युवराज सिंह याच्यानंतर व्हाईट बॉल फॉर्मेटधील सर्व पुरस्कार मिळवले आहेत.

हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स