वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणारा विराट कोहली याने मोठा निर्णय घेतला आहे.

30 November 2023

वर्ल्ड कप 2023 मध्ये 11 सामन्यात त्याने 765 धावा केल्या होत्या.  

विराटने अचानक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने वनडे आणि टी20 मध्ये ब्रेक घेतला आहे. 

विराट याने किती काळासाठी ब्रेक घेतला आहे, हे जाहीर केलेले नाही. 

विराट कोहली याचा हा निर्णय निवृत्तीकडे तर वाटचाल नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

विराट कोहली व्हाइट बॉल क्रिकेटपासून लांब तर जात नाही ना? असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

विराट सध्या लंडनमध्ये परिवारासह कौटुंबिक दौऱ्यावर आहे.