वर्ल्ड कप 2023 मध्ये विराट कोहली याने दमदार कामगिरी केली.   

30 November 2023

विराट याच्या या कामगिरीनंतर अंतिम सामन्यात भारत पराभूत झाला. 

वर्ल्डकपमधील पराभवाच्या कटू आठवणी विसरण्यासाठी विराट लंडनमध्ये पोहचला आहे. 

लंडनमध्ये विराटसोबत अनुष्का-वामिका असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराटच्या चाहत्यांनी काढलेला हा व्हिडिओ X वर शेअर केला आहे. 

लंडनमधील हाइट पार्कमध्ये विराट आणि अनुष्का फिरताना दिसत आहे.

आता विराटने टी20 आणि एकदिवशीय सामन्यातून मोठा ब्रेक घेतला आहे.