सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरचं शिक्षण नक्की किती आहे?
8 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
अर्जुन तेंडुलकर क्रिकेटपटू म्हणून नाव कमावत आहे. पण त्याचे शिक्षण नक्की किती?
अर्जुन तेंडुलकरने शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे
12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकरने मुंबई विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले
अर्जुन तेंडुलकरने मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केली.
अर्जुन तेंडुलकर एक क्रिकेटपटू आहे. त्याला डावखुरा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते.
अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 753 धावा आणि 89 विकेट्स घेतल्या आहेत.
अर्जुन तेंडुलकरनेही आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. तिथे खेळलेल्या 5 सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत
कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा