माजी क्रिकेटर एस. श्रीसंत सध्या इंटरनॅशनल क्रिकेटपासून दूर आहे
7 December 2023
Created By: Chetan Patil
पण तो टुर्नामेंट्स खेळाताना बघायला मिळतो
IPL च्या सामन्यादरम्यान श्रीसंत आणि हरभजन सिंह यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं.
या भांडणावेळी हरभजने श्रीसंतच्या गालावर चापट मारली होती.
ही घटना 2008 च्या आयपीएल सामन्याच्या वेळची आहे. श्रीसंत त्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळायचा.
तर हरभजन सिंह मुंबई इंडियन्सकडून खेळत होता.
मॅच संपल्यानंतर सर्व खेळाडू पेव्हिलयनच्या दिशेला जात होते त्यावेळी ही घटना घडली होती.
सर्वांनी श्रीसंतला रडताना पाहिलं होतं. या घटनेनंतर हरभजनला पूर्ण सिझनसाठी बॅन केलं गेलं होतं.
पण काही दिवसांनी श्रीसंत आणि हरभजन एकत्रितपणे एका टीव्ही शोमध्ये कमेंट्री करताना दिसले होते
हेही वाचा : एक नाही, दोन नाही, तब्बल तीन वेळा लग्न थाटलं, पण तरीही अभिनेत्रीच्या पदरी अपयश