हार्दिक पांड्या याचा रोजचा डाएट काय ? 

Created By: Atul Kamble

8 March 2026

क्रिकेटर हार्दिक पांड्या ऑलराऊंडर आहे. तो बॅटींग आणि बॉलिंग दोन्ही करतो.

 हार्दिक स्वत:ला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी काय करतो. यासंदर्भात त्याने माहिती दिली आहे.

सकाळी उठल्यानंतर तो 500ml पाणी पितो. म्हणजे त्यांची बॉडी हायड्रेट होते. त्यानंतर तो वर्कआऊट करतो.

 हार्दिक पांड्या प्रोटीन सह अनेक न्युट्रिशनने परिपूर्ण ब्रेकफास्ट करतो.

तो बदाम दूधासह सनफ्लॉवर सीड्स, ओट्स, एव्हाकाडोचा स्मुदी सेवन करतो.

 हार्दिकच्या लंच थाळीत जिरा राईससोबत एक वाटी पालक आणि एक बाऊल डाळ असते.

प्रॅक्टीस केल्यानंतर हार्दिक पांड्या सायंकाळच्या स्नॅक्समध्ये ओट्स आणि नट्सने बनवलेला वन पॉट मिल सेवन करतो.

रात्रीच्या जेवणात हार्दिक पांड्या टोफूचे सेवन करतो. सोबत एशियन ग्रीन्स आणि ब्राऊन राईस असतो.

रात्रीचे झोपण्याआधी हार्दिक वाचणे पसंत करतो. आणि कुटुंबियासोबक काही वेळ घालवणे पसंद करतो.