आयपीएलचा विजेता ठरला आहे. विजेता संघाला मिळणाऱ्या ट्रॉफीचे महत्वही खूप आहे.
5 June 2025
आयपीएलची ट्रॉफी काळीपूर्वक पाहिल्यावर त्यावर संस्कृत शब्दांमध्ये लिहिलेले शब्द दिसतात.
संस्कृतमध्ये लिहिलेला हा श्लोक युवकांसाठी खूप प्रेरणादायक आहे. काय आहे तो श्लोक अन् त्याचा अर्थ.
आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये ‘यत्र प्रतिभा प्राप्नोति’ असे लिहिले आहे. त्याचा अर्थ प्रतिभा आणि संधी मिळणे असा आहे.
अनेकांना वाटते आयपीएलची ट्रॉफी दरवर्षी बनवली जाते. परंतु ही ट्रॉफी एकच असते. फक्त विजेत्यांचे नाव त्याच्यात वाढवले जाते.
जोपर्यंत ट्रॉफीवर संघाची नावे लिहिण्यास जागा आहे, तोपर्यंत तिच ट्रॉफी वापरली जाते. त्यानंतर नवीन ट्रॉफी बनवली जाते.
आयपीएलची ट्रॉफी सन 2008 मध्ये ऑरा नामच्या ज्वेलरी कंपनी डिजाइन केली होती. ही कंपनी रोजी ब्लू ग्रुपचा भाग आहे.
सोन्यासारख्या चमकणाऱ्या आयपीएल ट्रॉफीत अनेक मेटलचा वापर केला आहे. त्यात सोने, चांदी, अॅल्मिनियमचा समावेश आहे.
हे ही वाचा...
डास चावणार नाही, या स्वस्त वस्तूपासून बनवा क्रीम