भारतीय क्रिकेट T 20  संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे

02 December 2023

10 डिसेंबरला होणाऱ्या या T 20 सिरीजचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल

क्रिकेटपटू रिंकू सिंह याने सहकाऱ्यांसोबतचे फोटो शेअर केलेत

या फोटोत टीम इंडियाच्या सदस्यांसोबत एक मुलगी दिसतेय

टीम इंडियासोबत दिसणारी ही आहे, रजल अरोरा...

रजल ही टीम इंडिया आणि आयपीएलची डिजिटल अॅड मीडिया मॅनेजर आहे

रजल मागच्या आठ वर्षांपासून बीसीसीआयशी जोडलेली आहे

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो