कोण आहे बुमराहची मेव्हणी,
करते काय काम?
7 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
जसप्रीत बुमराह याने संजना गणेशन सोबत लग्न केले आहे
संजना ही स्पोर्ट्स प्रेझेंटेटर आहे. ती सध्या ICC सामने कव्हर करत आहे
पण बुमराहची मेव्हणी कोण आहे, तुम्हाला माहिती आहे का?
बुमराहची मेव्हणी ही दंतवैद्य आहे. तिचे नाव शीतल गणेशन आहे
शीतल संजना पेक्षा लहान आहे. ती सध्या शिकागोमध्ये राहते
दोन्ही बहिणींचं बाँडिंग अनेकदा सोशल मीडियावर दिसते
शीतलने 12 डिसेंबर 2022 मध्ये अंकुश अग्रवाल सोबत लग्न केले
हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा