ऋषभ पंतप्रमाणेच एका हाताने षटकार, ही आहे तरी कोण?

18 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतचा एकहाती षटकार हा ट्रेडमार्क

पंत या शॉर्टमुळे एकदम लोकप्रिय, ही त्याची युनिक स्टाईल

महिला क्रिकेटर दीप्ती शर्माने टोलावला एक हाताने षटकार

इंग्लंडविरोधातील वनडेत तिने 64 चेंडूत 62 धावा चोपल्या

एका हाताने षटकार ठोकला, पण त्यासाठी खूप सराव केल्याचे तिने सांगितले

स्वीप शॉटसाठी पण खूप मेहनत घेतल्याचे तिचे म्हणणे आहे

दीप्तीच्या या कमाल शॉर्टची सध्या क्रिकेट जगतात चर्चा 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या