आयपीएलमध्ये प्रत्येक प्लेयरला खेळायचं असतं, पण या प्लेयरने सोडली आयपीएल. 

एडम जंपाने आयपीएलमधून अचानक आपलं नाव मागे घेतलं.

हा सीजन माझ्यासाठी नाही, असं सांगून जंपाने IPL 2024 मधून नाव मागे घेतलं.

2023 च्या बिझी शेड्युलमुळे जंपा थकला होता. म्हणून  त्याने आयपीएलमधून  माघार घेतली.

एडम जंपा 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला. त्याला दीड कोटी  रुपयात विकत घेतलेलं. 

यावर्षी आयपीएल खेळलो,  तरी राजस्थानसाठी सर्वश्रेष्ठ  प्रदर्शन करु शकणार नाही,  असं त्याने म्हटलं.

जंपा मागच्या सीजनमध्ये खेळला. 2023 मध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप झाला.  त्यामध्ये जंपाला आयपीएलची  मदत झाली.