बुमराहच्या घरात  काय चाललय?

3 July 2024

Created By: Dinanath Parab

बुमराहची पत्नी संजना गणेशनच नणंदेसोबत जमत नाही का? म्हणजे बुमराहच्या बहिणीसोबत पटत नाही का?

3 July 2024

Created By: Dinanath Parab

2 जुलैला जसप्रीत बुमराहची मोठी बहिण जुहिकाचा वाढदिवस होता. पण संजना गणेशनने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.

3 July 2024

Created By: Dinanath Parab

संजना गणेशनचं सोशल मीडिया  अकाऊंट पाहिल्यानंतर असच वाटतं.

3 July 2024

Created By: Dinanath Parab

संजना गणेशनने सोशल मीडियावर कुठेही नणंद जुहिकाच्या बर्थ डे बद्दल  काही लिहिलेलं नाही. 

3 July 2024

Created By: Dinanath Parab

बुमराह संजना गणेशनसोबत वेस्ट इंडिजमध्ये होता. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून त्याने बहिणीला विश केलं.

3 July 2024

Created By: Dinanath Parab

संजनाने जुहिकाला फोन करुनही विश केलेलं असू शकतं. त्या बद्दल आम्हाला माहित नाही.

3 July 2024

Created By: Dinanath Parab