युसूफ पठाण लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात, ममतांचा असा आहे मास्टरप्लॅन!
10 Mar, 2024
युसूफ पठाण याला
TMC य पक्षाकडून
तिकीट मिळालंय
ममता बॅनर्जी यांचा मास्टरप्लॅन हे तिकीट देण्यामागे आहे
काँग्रेसचे खासदाराला शह देण्यासाठी ममतांची
खेळली चाल
काँग्रेस खासदार
अधीर चौधरी यांना
पराभूत करण्यासाठी पठाणला दिलं तिकीट
युसूफ पठाण हा पश्चिम बंगालधील बहरामपूर मतदारसंघातून लढणार
पठाण काँग्रेसच्या बालेकिल्लाला सुरुंग लावणार का याकडे
देशाचं लक्ष
या कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी मारण्यात आली आहे थप्पड