या कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी मारण्यात आली आहे थप्पड 

10 Mar, 2024

असे बरेच बाॅलिवूड  कलाकार ज्यांच्या कानाखाली सार्वजनिक ठिकाणी  बसली आहे

रणवीर सिंहलापुरस्कार सोहळ्यात चाहत्याने कानाखाली मारली होती

गाैहर खानची कपडे न आवडल्याने एका व्यक्तीने तिला मारलं होतं

बिपाशा बसू हिच्या देखील कानाखाली मारण्यात  आली होती

बिपाशाच्या कानाखाली  थेट करीना कपूरनेच  मारली होती

बॉलिवूडमध्ये या  प्रकरणांची जोरदार चर्चा पाहायला मिळालेली