Created By: Atul Kamble

26 April 2026

IPL 2026 मध्ये  200+ रनचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड तुटणार ?

आयपीएलमध्ये २०२५ ला सर्वाधिक वेळा २०० प्लस रनचा पाठलाग ९ वेळा झाला होता.

आयपीएल-२०२६ मध्ये पहिल्या ३६ मॅचमध्ये ८ वेळा २०० प्लस रनचा पाठलाग झाला आहे. 

अशात आता यंदा २०० + रनचा पाठलाग करण्याचा साल २०२५ चा रेकॉर्ड तुटू शकतो असे म्हटले जात आहे?

 आयपीएल २०२६ आता पर्यंत अर्धाच प्रवास झाला आहे. ज्यामुळे आता ज्या प्रकारचे सामने होत आहेत त्यावरुन २०२५ चा हा रेकॉर्ड यंदा तुटणार असल्याचे म्हटले जात आहे.

 आयपीएल २०२५ मध्ये २०२३ चा रेकॉर्ड तुटला होता. २०२३ मध्ये ८ वेळा २०० प्लस रनच्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग झाला होता.

 २००९, २०१५ आणि २०१६ च्या आयपीएल सिझनमध्ये एकदाही २०० प्लस टार्गेटचा पाठलाग झाला नाही.