स्मृती मंधानाला नॉनव्हेजमध्ये आवडते काय? यादीच समोर 

8 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

स्मृती मंधाना सध्या WPL 2025 मध्ये RCB ची कॅप्टन आहे

तिच्या संघाने दोन सामने जिंकले तर चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला

टीम इंडियाची ही अष्टपैलू खेळाडू सोशल मीडियात सतत चर्चेत

फिटनेस आणि क्युटनेससाठी ती सोशल मीडियावर फेमस

ती फुडी आहे. एका मुलाखतीत तिने नॉनव्हेजविषयी मोठा खुलासा केला 

ती नॉनव्हेज खात नाही, तिच्या यादीत एकच असा पदार्थ आहे

कोचच्या सांगण्यावरून ती अंडे खाते 

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??