सांगलीकर स्मृती मंधानाला मिळाली गूड न्यूज, नक्की काय?
14 मे 2025
Created By: संजय पाटील
स्मृती मंधानाला आयसीसी वूमन्स वनडे रँकिंगमध्ये फायदा, स्मृतीची एका स्थानाची झेप
स्मृतीने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, स्मृती याआधी तिसऱ्या स्थानी होती
स्मृतीने नॅट सायव्हर ब्रँटला पछाडलं, नॅट 725 रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी
स्मृती मंधानाच्या पुढे पहिल्या स्थानी दक्षिण आफ्रिकेची लॉरा वूलफार्ट, दोघींमध्ये फक्त 11 रेटिंग पॉइंट्सचा फरक
स्मृतीने नुकत्याच झालेल्या ट्राय सीरिजमध्ये एकूण 264 धावा केल्या, स्मृतीचं अंतिम सामन्यात झंझावाती शतक
टीम इंडिया अंतिम सामन्यात विजयी, स्मृतीने भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावलेली
टीम इंडियाकडून गोलंदाजांच्या यादीत टॉप 10 मध्ये दीप्ती शर्मा एकमेव, दीप्ती चौथ्या स्थानी, तर ऑलराउंडरच्या यादीत पाचव्या क्रमांकावर
कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा