World Cup 2023 मध्ये ‘हे’ दोन संघ फायनल खेळणार, डेल स्टेन याची भविष्यवाणी

वर्ल्डकपचं यजमानपद हे भारताकडे असल्याने भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे.

वर्ल्ड कपला अवघे काही दिवस बाकी असताना आजी-माजी खेळाडू भाकीत करत आहेत.

फायनलमध्ये कोणते संघ असतील याबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने भविष्यवाणी केलीये.

वर्ल्ड कप फायनल ही 16 नोव्हेंबरला होणार असून कोणते संघ प्रवेश करतील याबाबत डेल स्टेनने दोन संघाची नावं घेतली आहेत.

फायनलमध्ये कोणते संघ असतील याबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने भविष्यवाणी केलीये.

मला वाटते की भारत आणि इंग्लंड यांच्यात फायनल होईल, असं डेल स्टेन म्हणाला.

नुसरत भरूचाचा पेस्टल गुलाबी शरारामधील लुक चर्चेत, फोटो तुफान व्हायरल