आज भारतासाठी खूप मोठा दिवस होता, आज होती World Cup Match

19 November 2023

Created By: Rachana Bhondave

वर्ल्ड कप मॅच बघण्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा हा सामना होता

क्रिकेट म्हटलं की भारतीयांसाठी उत्सवच!

साहजिकच लोकांना टीम कडून अपेक्षा फार होत्या

वर्ल्ड कप मिळवण्यासाठी भारतीय संघ शेवटपर्यंत लढला, पण हाती आलं ते अपयश! 

यावेळी टीम इंडिया देखील खूप नाराज झाली. हे फोटो सध्या व्हायरल होतायत

world cup आपणच जिंकणार, सलमान खानला विश्वास, म्हणाला...