वर्ल्ड कप 2023 ची उपांत्यफेरी गाठणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

श्रीलंकेचा पराभव करुन भारताने सलग सातवा विजय मिळवला आहे.

गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 

भारतीय संघ उर्वरित दोन सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर कायम राहण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान संघाला नशिबाने साथ दिली आणि दोन्ही सामने पाक संघ जिंकल्यास तो चौथ्या क्रमांकावर येईल.

भारत पहिल्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर राहिल्या दोन्ही संघात उपांत्यफेरीची लढत होईल.

यापूर्वी वर्ल्ड कपच्या इतिहासात 2011 साली भारत आणि पाकिस्तानात यांच्यात सेमीफायनल झाली होती.