जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटरचं भारतात आगमन, कोण आहे ती सौंदर्यवती?

21 February 2024

Created By : Harish  Malusare

IPL आधी WPL  23 फेब्रुवारीपासून सुरू होणार  तर फायनल 17 मार्चला होणार आहे.

 23 फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी  सर्वजण उद्घाटन  समारंभाला  उपस्थित राहणार

बंगळुरूला जगातील  सर्वात सुंदर क्रिकेटरचं आगमन झालं.

एलिसा पेरी ही जगातील सर्वात सुंदर क्रिकेटर  मानली जाते. 

एलिसाचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात

एलिसा पेरीने 8 सामन्यात 253 धावा आणि 4 विकेट आहेत.