प्रेयसीसोबत प्रियकर झोपला होता, कुत्र्याने गोळी घातली

16 March 2025
Created By: Aarti Borade
कुत्रा म्हणजे श्वान हा जगातील सर्वात इमानदार प्राणी आहे

मालकावर एखादं संकट आलं तर कुत्रा धावून जातो

त्यामुळेच त्याला घराचा, शेताचा राखणदार म्हटलं जातं

पण अमेरिकेतील जेराल्ड किर्कवूडबाबत काही वेगळंच घडलं

पत्नीसोबत अंथरूणावर असताना कुत्र्याने त्याला गोळी घातली

उड्या मारतच कुत्रा बेडवर आला, अचानक त्याचा पंजा बंदुकीच्या ट्रिगरवर पडला

त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन् जेराल्डच्या जांघेतून आरापार निघाली

या घटनेनंतर त्याच्या प्रेयसीने तात्काळ तिथून बंदूक बाजूला केली

तिने सांगितलेल्या गोष्टीमुळे पोलीसही आश्चर्यचकीत झाले

नशीब बलवत्तर म्हणून उपचार घेणारा जेराल्ड सुखरूप आहे

सारा तेंडुलकरचे १०० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा