सारा तेंडुलकरचे १०० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का?

सारा तेंडुलकरचे १०० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का?

14 March 2025

Created By: Aarti Borade

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे घर आतुन कसे आहे चला पाहूया

सचिन तेंडुलकरची लेक सारा ही कायमच चर्चेत असते

सारा वडिलांसोबत १०० कोटी रुपये किंमत असलेल्या आलिशान घरात राहाते

वांद्रे येथील पेरी क्रॉस रोडजवळ सचिनचा तीन मजली बंगला आहे

या बंगल्यात सचिन तेंडुलकर लेक सारा, मुलगा अर्जुन आणि पत्नीसोबत राहातो

या बंगल्याची किंमत ७५ कोटी रुपये आहे

सचिनने २५ कोटी रुपये खर्च करुन इंटेरियर डिझाइन केले आहे

सचिनच्या घरात १० कोल्या ५० गाड्यांचे गॅरेज आहे

हा बंगला ६००० क्वेअर फूटमध्ये वसलेा आहे