आमची लाडाची गऊ, गौतमीच्या 'या' फोटोंवर चाहते फिदा

22 March 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्यांगना गौतमी पाटीलचा सोशल मीडियावर धुमाकूळ

सोशल मीडियावर गौतमीने शेअर केले हटके लुक

गौतमीच्या हटके लुकवर चाहते म्हणाले आमची लाडाची गऊ

सध्या सोशल मीडियावर गौतमी तिच्या डान्सने खूप चर्चेत असते

गौतमी नेहमी तिच्या हटके अदांनी चाहत्यांना करते घायाळ

गुलाबी साडीमध्ये गौतमी दिसतेय खूपच सुंदर 

गुलाबो छोरी, हरियाणवी क्वीनचा अनोखा अंदाज, फोटो बघताच चाहते गोंधळले