गुलाबो छोरी, हरियाणवी क्वीनचा अनोखा अंदाज, फोटो बघताच चाहते गोंधळले

22 March 2024

Created By: Soneshwar Patil

धडाकेबाज डान्सर सपना चौधरीचा नवीन लुक

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सपनाने केलं सुंदर फोटोशूट

 या ड्रेसवर सपनाने परिधान केला काळ्या रंगाचा ड्रेस

अभिनेत्रीने या फोटोंना दिलं गुलाबो छोरी असं कॅप्शन

सपना चौधरी तिच्या डान्समुळे खूप प्रसिद्ध

सोशल मीडियावर देखील सपना प्रचंड सक्रीय असते

सई ताम्हणकरची हटके अदा, पण  चाहते म्हणाले डोक्यात...