सई ताम्हणकरची हटके अदा, पण  चाहते म्हणाले डोक्यात...

22 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सिनेसृष्टीमधील बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर

सईच्या नवीन लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्रीने वेगवेगळ्या ड्रेसमधील फोटो केले शेअर

काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा हॉट लुक

सोशल मीडियावर तिच्या हटके स्टाईलची होतेय चर्चा

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर आहेत 3.4 मिलियन फॉलोअर्स

कसले गुड मॉर्निंग, तुला बघून जीव खालवरी होतोय