गौतमी पाटील हिच्या या फोटोला कॅप्शन द्या रे

गौतमी पाटील सध्या जास्त वेळ ही गावाकडेच घालवताना दिसतेय

गौतमी तिच्या डान्ससोबत ग्रामीण भागातील जीवन ही जगत आहे

गौतमी गाईच्या शेडमधील झाडून काढताना दिसत आहे

साधी भोळी नाही मी गावरान आहे तू मस्का मारू नको असं तिने म्हटलं आहे

सोशल मीडियावर गौतमीच्या गावरान लुकमधील फोटोंची चर्चा होतेय

गौतमी पाटीलचा हा लूक पाहून चाहते देखील बिथरले आहेत 

गणेश चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार आणा गणेश मूर्ती, मिळेल आशीर्वाद