कॅबिनेट मंत्र्यांना खासदारांपेक्षा जास्त पगार मिळतो का?
08 June 2024
Created By: Soneshwar Patil
भारतातील एका खासदाराला दर महिन्याला 1 लाख पगार आणि रोजचा भत्ताही मिळतो
त्याचसोबत कोणत्याही खासदाराला संसदेची अधिवेशने आणि समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी दररोज 2 हजार रुपये भत्ता मिळतो
यासोबतच त्यांना रस्त्यावरील प्रवासासाठी 16 रुपये प्रति किलोमीटर प्रवासी भत्ताही दिला जातो
कॅबिनेट मंत्र्याच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्यांना दर महिन्याला 1 लाख रुपये मूळ पगार मिळतो
यासोबतच मतदारसंघ भत्ता 70000 रुपये, अधिकृत भत्ता 60000 रुपये आणि आदरातिथ्य भत्ता 2000 रुपये
तर राज्यमंत्र्यांना प्रतिदिन 1000 रुपये आणि उपमंत्र्यांना प्रतिदिन 600 रुपये आदरतिथ्य भत्ता मिळतो
नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात घेतली सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा