शाहरुखचा २०० कोटी रुपयांचा 'मन्नत' बंगला कोणी बांधला?
28 February 2025
Created By: Aarti Borade
शाहरुख खान सध्या त्याच्या मन्नत बंगल्यामुळे चर्चेत आहे
कुटुंबीयांसोबत शाहरुख लवकरच दुसऱ्या घरात शिफ्ट होणार आहे
मन्नत बंगल्याचे दोन मजले वाढवण्याचे काम सुरु होणार आहे
२००१ साली शाहरुखने मन्नत हा बंगला विकत घेतला होता
या बंगल्याची आताची किंमत २०० कोटी रुपये आहे
नरीमन दुबाई हे या बंगल्याचे पहिले मालक
नरीमन दुबाई यांनीच मन्नत हा बंगला बांधला होता
गोविंदाची एकूण संपत्ती किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा