फळांना आहाराचा भाग बनवण्यास सांगितले जाते.
रोज रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास वजन कमी होऊ शकते.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी नाशपातीचे सेवन केले जाऊ शकते.
नाशपती हे कमी उष्मांक असलेले फळ आहे आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते जे शरीराला हायड्रेट ठेवते.
केळी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास वजन वाढत नाही तर वजन कमी करण्यात प्रभावी ठरते.
फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असलेल्या फळांमध्ये किवीचाही समावेश होतो.
याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासही त्याचा परिणाम होतो.
Winter superfood: हिवाळ्यात आजार राहतील दूर, कोलेस्ट्रॉल होईल कमी