ओट्समध्ये असलेले प्रोटीन आणि फायबर ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.

जर तुम्ही अंडी खात असाल तर नाश्त्यात नक्की समाविष्ट करा.

हिवाळ्यात सफरचंद, डाळिंब, पेरू या फळांचा आहारात समावेश करा.

गुळामध्ये असलेले कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि लोह तुमचा थकवा आणि अशक्तपणा दूर करते.

गाजर, बीटरूट आणि रताळे यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि फायबर शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. 

ब्राऊन राइसमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. पांढऱ्या भातापेक्षा पचायलाही सोपे असते.

ड्रायफ्रुट्स हिवाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात.