हिंदीतील हे पाच शब्द, तुम्ही चुकीचं तर लिहित नाही ना?
9 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी हिंदी एक
हिंदीला अनेक वर्षांचा इतिहास, तिचा अनेक भाषांवर प्रभाव
हिंदीतील काही शब्द बोलायला सोपे, लिहिते वेळी होते चूक
संवादाता हा शब्द चुकून संवाददाता असे अनेक जण लिहितात
श्मशान हा शब्द, शमशान असा चुकीचा लिहिण्यात येतो
कवियित्री हा शब्द चुकीचा, कवयित्री हा योग्य शब्द आहे
अंजली नव्हे, अंजलि हा हिंदीतील योग्य शब्द आहे
उद्घाटन हा योग्य शब्द तो उदघाटन असा चुकीचा लिहिल्या जातो
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा