IFS अनिषा तोमर या 'ब्यूटी विद ब्रेन'च्या परफेक्ट उदाहरण आहेत.

21 November 2023

Created By: Chetan Patil

अनिषा या 2020 च्या बॅचच्या IFS आहेत.

अनिषा सुंदर तर आहेतच, पण त्या खूप हुशारही आहेत.

अनिषा यांना अनेकजण ब्यूटी विद ब्रेन म्हणतात.

अनिषा 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा पास झाल्या.

अनिषा यांनी सीएसईच्या परीक्षेत 94वी रँक मिळवलेली.

टॉप 100 रँकमध्ये आल्यामुळे अनिषा यांची निवड भारतीय परराष्ट्रीय सेवेसाठी झाली.

विशेष म्हणजे त्याआधी अनिषा यांना तीनवेळा यूपीएससीत अपयश आलेलं. पण त्यांनी हार मानली नाही. आज त्या यशस्वी अधिकारी आहेत.