इतरांसारखं जगायचं नाही..; असं का म्हणाली रिंकू राजगुरू?

12 October 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री रिंकू राजगुरूचं मुंबईतील मरीन ड्राइव्हवर खास फोटोशूट

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिंकूने लिहिलं खास कॅप्शन

'तुम्हाला इतरांसारखं जगायचं नाही..' असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय

'तुम्हाला स्वतःसारखं जगायचं आहे..' असा सल्ला तिने चाहत्यांना दिला आहे

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

बात तो सही कहीं आपने.. अशी प्रतिक्रिया अभिनेता आणि डान्सर शांतनू महेश्वरीने दिली

साडी अन् त्यावर मोकळे केस.. असा रिंकूचा साधा पण तितकाच आकर्षक लूक

तारुण्यात इतक्या सुंदर दिसायच्या सिमी गरेवाल; रतन टाटाही होते फिदा