तारु7ण्यात इतक्या सुंदर दिसायच्या सिमी गरेवाल; रतन टाटाही होते फिदा
7 October 202
5
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सिमी गरेवाल दिग्दर्शिका, निर्माती आणि टॉक शो होस्टसुद्धा आहे
सिमी गरेवाल यांनी 1962 मध्ये ‘टार्झन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली
‘दो बदन’, ‘साथी’, ‘मेरा नाम जोकर’, ‘कर्ज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं
अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही सिमी यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं
सिमी गरेवाल आणि रतन टाटा यांच्या अफेअरच्याही चर्चा होत्या
2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सिमी यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता
वयाच्या 77 व्या वर्षीही त्या सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकतात
श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा