श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी

5 October 2025

Created By: Swati Vemul

श्रीदेवी यांचा सावत्र लेक आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा साखरपुडा

बॉयफ्रेंड रोहन ठक्करशी 2 ऑक्टोबर रोजी अंशुलाने केला साखरपुडा

अंशुला साखरपुड्यादरम्यान तिच्या दिवंगत आईचा फोटो जवळ ठेवला होता

भाऊ अर्जुन कपूर आणि बहीण अंशुला आईच्या आठवणीत भावूक झाले

बहीण जान्हवी आणि खुशीसुद्धा या आनंदाच्या क्षणात सहभागी झाले

जान्हवी आणि खुशी यांनी होणाऱ्या भावोजींसोबत फोटो क्लिक केले

अंशुला आणि अर्जुन हे बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मौना शौरी यांची मुलं आहेत

सलमान खानच्या ब्रेसलेटमधील रत्न कोणता? नकारात्मकता शोषून घेतल्यानंतर होतात तुकडे