सलमान खानच्या ब्रेसलेटमधील रत्न कोणता? नकारात्मकता शोषून घेतल्यानंतर होतात तुकडे
30 September 2025
Created By: Swati Vemul
सलमान खानच्या हातात नेहमीच एक खास ब्रेसलेट पहायला मिळतं
त्याच्या हातात फिरोजा रत्नाचं हे ब्रेसलेट नेहमीच असतं
वडील सलीम खान यांनी त्याच्यासाठी ही ब्रेसलेट बनवून त्याला भेट दिली
ब्रेसलेटमधील हा खास रत्न तुमच्याकडे येणारी सर्व नकारात्मकता शोषून घेतो
सर्व नकारात्मकता शोषून घेतल्यानंतर तो रत्न तुटतो
सलमानच्या ब्रेसलेटमधील फिरोजा रत्न सात-आठ वेळा तुटला आहे
हे रत्न परिधान करणाऱ्याचं मन स्थिर आणि शांत ठेवण्यास मदत करतं
ओटीटीवर पाहता येईल 'धडक 2'; जाणून घ्या कधी अन् कुठे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा