ओटीटीवर पाहता येईल 'धडक 2'; जाणून घ्या कधी अन् कुठे?

25 September 2025

Created By: Swati Vemul

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा 'धडक 2' लवकरच ओटीटीवर

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल 'धडक 2'

शाजिया इक्बाल दिग्दर्शित हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धडक'चा सीक्वेल आहे

'धडक 2'मध्ये तृप्ती आणि सिद्धांतसोबत जाकिर हुसैन, सौरभ सचदेवा, दीक्षा जोशी, विपिन शर्मा यांच्याही भूमिका

26 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होतोय 'धडक 2'

40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 22.45 कोटींची कमाई केली

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही

जणू श्रीदेवीच..; आईची साडी नेसून रेड कार्पेटवर येताच जान्हवीने वेधलं सर्वांचं लक्ष