जणू श्रीदेवीच..; आईची साडी नेसून रेड कार्पेटवर येताच जान्हवीने वेधलं सर्वांचं लक्ष
23 September 2025
Created By: Swati Vemul
'होमबाऊंड' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्री जान्हवी कपूरवर खिळल्या सर्वांच्या नजरा
जान्हवीच्या या खास लूकमध्ये पहायला मिळाली दिवंगत अभिनेत्री आणि तिची आई श्रीदेवी यांची झलक
'होमबाऊंड'च्या स्क्रिनिंगला जान्हवीने श्रीदेवी यांची निळ्या रंगाची खास साडी नेसली होती
फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने ही साडी श्रीदेवी यांच्यासाठी डिझाइन केली होती
श्रीदेवी यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ही साडी नेसली होती
आता जान्हवीला त्याच साडीत आणि तशाच लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांना श्रीदेवी यांची आली आठवण
या साडीमध्ये जान्हवी हुबेहूब श्रीदेवीच वाटत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या
जणू 'बाहुबली'मधली देवसेनाच; रिंकू राजगुरूचा साऊथ स्टाइल लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा