जणू 'बाहुबली'मधली देवसेनाच; रिंकू राजगुरूचा साऊथ स्टाइल लूक

21 September 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

निळ्या रंगाची साडी आणि त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचा साजशृंगार.. असा रिंकूचा हा लूक

'सब नज़रों का खेल है साहब, वो चुरा ना सके, हम हटा न सके' असं कॅप्शन देत रिंकूने पोस्ट केले फोटो

या दाक्षिणात्य लूकमध्ये रिंकू जणू 'बाहुबली'मधल्या देवसेनेसारखीच दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय

भरजरी दागिने, केसात माळलेला लांब गजरा.. अशा खास अंदाजात रिंकूचं फोटोशूट

रिंकूच्या या फोटोंवर लाखो लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

लोहगड छावणी या अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी रिंकूचं फोटोशूट

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत