अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत
16 September 2
025
Created By: Swati Vemul
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेनं घेतली त्याची ड्रीम बाईक
भांडुपचा शशी कपूर म्हणून ओळख असलेल्या निखिलला बाईक्सची खूप आवड आहे
निखिलने पिवळ्या रंगाची स्क्रॅम्बलर 400 एक्ससी ही बाईक खरेदी केली आहे
या बाईकची किंमत जवळपास 2.94 लाख रुपये आहे
फायनली.. माझ्या आयुष्यात ती आली.. माझी ड्रीम बाईक.. असं कॅप्शन देत निखिलने पोस्ट केले फोटो
निखिलच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
मुक्ता बर्वे, पूजा सावंत, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांनी दिल्या शुभेच्छा
डिट्टो राणी मुखर्जीच; 10 वर्षांत पहिल्यांदाच समोर आला लेकीचा चेहरा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा