डिट्टो राणी मुखर्जीच; 10 वर्षांत पहिल्यांदाच समोर आला लेकीचा चेहरा

24 August 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या मुलीला नेहमीच पापाराझी, फोटोग्राफर्सपासून दूर ठेवते

राणीने 2015 मध्ये आदिराला जन्म दिला, आता ती 10 वर्षांची झाली आहे

आदिरा कशी दिसते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात

सोशल मीडियावर सध्या तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत, याच तिचा चेहरा दिसतोय

या फोटोंमध्ये राणीची मुलगी आदिरा तिचीच कार्बन कॉपी असल्यासारखी दिसतेय

या फोटोंमध्ये आदिराला पाहून नेटकरी खूप खुश झाले आहेत

परंतु हे फोटो AI जनरेटेड असून राणीच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत, त्यांची टीव्ही9 पुष्टी करत नाही

'मुरांबा'मधील 'रमा'चा असा अंदाज तुम्ही पाहिला नसेल!