'मुरांबा'मधील 'रमा'चा असा अंदाज तुम्ही पाहिला नसेल!
21 August 2025
Created By: Swati Vemul
'मुरांबा' या लोकप्रिय मालिकेत रमाची भूमिका साकारून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली
मालिकेत अत्यंत साध्या वेशात दिसणारी शिवानी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून इन्स्टाग्रामवर तिचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स
इन्स्टाग्रामवर शिवानी सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ करते शेअर
या फोटोंमध्ये दिसून आला शिवानीचा ग्लॅमरस अंदाज
मालिकेतील शिवानी आणि शशांक केतकरच्या जोडीला प्रेक्षकांकडून मिळालं खूप प्रेम
शिवानीने खऱ्या आयुष्यात इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय
सैफ-करीनाचं मुंबईतील अत्यंत आलिशान घर; पहा आतून कसं दिसतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा