सैफ-करीनाचं मुंबईतील अत्यंत आलिशान घर; पहा आतून कसं दिसतं?

20 August 2025

Created By: Swati Vemul

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं मुंबईतील वांद्रे इथलं घर

इंटेरिअरमध्ये लाकडी पॅनलिंग, उंच सीलिंग्स, चमकदार भिंती आणि आलिशान सजावट यांचं सुरेख मिश्रण

त्यांच्या प्रवासाच्या कथा आणि मुलांसोबतचे खास क्षण सांगणाऱ्या चित्रांनी सजवलेल्या भिंती

सैफ-करीनाच्या घरात अनेक विंटेज आणि क्लासिक सजावटीच्या वस्तू पहायला मिळतात

लिव्हिंग एरियामध्ये झुंबर, गडद लाकडी फर्निचर, सुंदर पेंटिंग्स अन् लाल-पांढऱ्या पॅनलिंगने सजवलेल्या भिंती

सैफ आणि करीना दोघांनाही मॉडर्नपेक्षा क्लासिक आणि विंटेज गोष्टी आवडत असल्याने घराचं इंटेरिअरही तशाच पद्धतीचं आहे

करीनाच्या सोशल मीडियावर अनेकदा या घराची झलक पहायला मिळते

वयाच्या 44 व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीचं भुलवणारं सौंदर्य; 23 वर्षीय मुलीची आई तरी जबरदस्त फिटनेस