वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्रीचं भुलवणारं सौंदर्य; 23 वर्षीय मुलीची आई तरी जबरदस्त फिटनेस

17 August 2025

Created By: Swati Vemul

'भाभीजी घर पर है' या मालिकेत अंगुरी भाभी साकारलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे

मराठमोळी शुभांगी 44 वर्षांची असून तिचं सौंदर्य तरुणांनाही भुलवणारं

शुभांगीची मुलगी 23 वर्षांची आहे, फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्री मुलीलाही देते मात

शुभांगीने 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून करिअरची सुरुवात केली

'कस्तुरी', 'दो हंसो का जोडा', 'चिडिया घर', 'अधुरी कहानी हमारी' यांसारख्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून इन्स्टाग्रामवर तिचे 11 लाख फॉलोअर्स आहेत

शुभांगीने पियुष पुरेशी लग्न केलं होतं, यावर्षी एप्रिल महिन्यात त्याचं निधन झालं

दयाबेनची डिट्टो कॉपी; दिशा वकानीच्या मोठ्या मुलीचे फोटो व्हायरल