दयाबेनची डिट्टो कॉपी; दिशा वकानीच्या मोठ्या मुलीचे फोटो व्हायरल
15 August 2025
Created By: Swati Vemul
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून घराघरात पोहोचली दिशा वकानी
2017 मध्ये बाळंतपणासाठी दिशाने मालिकेतून घेतला होता ब्रेक
आता बऱ्याच वर्षांनंतर दिशाचे तिच्या मुलींसोबतचे फोटो आले समोर
रक्षाबंधननिमित्त दिशाने मालिकेचे निर्माते असितकुमार मोदींना बांधली होती राखी
या फोटोंमध्ये दिसला दिशाच्या दोन्ही मुलांचा चेहरा
मोठी मुलगी दयाबेनची डिट्टो कॉपी असल्याचे नेटकऱ्यांचे कमेंट्स
दिशाने चार्टर्ड अकाऊंटंट मयूर पाडियाशी केलंय लग्न
मिलिंद सोमणच्या फिटनेसचं सिक्रेट काय? फक्त फॉलो करा 'या' 4 गोष्टी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा