मिलिंद सोमणच्या फिटनेसचं सिक्रेट काय? फक्त फॉलो करा 'या' 4 गोष्टी
14 August 2025
Created By: Swati Vemul
वयाच्या 59 व्या वर्षीही अभिनेता मिलिंद सोमण अत्यंत फिट
मिलिंद सोमणने सांगितली फिट राहण्यामागची पाच प्रमुख कारणं
सतत अॅक्टिव्ह राहणं, भरपूर पाणी पिणं, वेळेवर झोपणं, चांगलं जेवण जेवणं.. हे मिलिंदच्या फिटनेसचं सिक्रेट
त्याचसोबत शांत मन आणि निरोगी लाइफस्टाइल यांमुळे चेहऱ्यावर येते चमक
फिटनेस हा काही एका दिवसाचा चमत्कार नसून त्यात सातत्य ठेवणं महत्त्वाचं- मिलिंद
मिलिंद मांसाहार फार करत नाही. अगदीच कधीतरी किंवा महिन्यातून एकदा तो थोड्या प्रमाणात चिकन किंवा मटण किंवा अंड खातो.
मिलिंद सोमणचं फिटनेस अनेक तरुणांनाही लाजवणारं
प्राजक्ता गायकवाडचा होणारा पती आहे तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा